अज्ञात चोरट्यांनी तिन जनावरे चोरून नेली, खल्लार येथील घटना

0
170

खल्लारवरुन(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-खल्लार येथुन 30 एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरांनी तिन जनावरे चोरुन नेले
खल्लार येथील जफर बेग व आकाश ज्ञानेश्वर बुरघाटे हे शेजारी राहत असुन नेहमीप्रमाणे 30 एप्रिलच्या रात्री जफर बेग यांनी दोन बैल किंमत 35 हजार व आकाश बुरघाटे याने एक गो-हा किंमत 12 हजार रुपये  खुल्या जागेत बांधला होता
दोघांचेही 47 हजार रुपये किंमतीचे तिन जनावरे रात्रीचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी चोरुन नेले या घटनेची तक्रार दोघांनीही खल्लार पो स्टे ला दाखल केली असून पोलिसांनी अद्यात चोरांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे