कोरोनाला घाबरून जाऊ नका! कोरोना पेशंट वर खालील उपाय करा चिकित्सक :- संदीप खांब मोबाईल क्र – 9867442228

1358

 

दखल न्युज भारत

महाराष्ट्र:-
५० ग्रम आद्रक बारीक पीसून घेणे.

५० ग्रम देशी गूळ

आडीच कप पाणी.

सर्व एकत्र करून २० मिनीट मिडीयम आच वर उकळून घेणे.

कपड्यात टाकून गाळून व पिळून घेणे.

दोन कप पैकी कोवीड पेशंटला सकाळी रीकाम्या पोटी एक कप देणे.त्या नंतर दोन तास काही खाऊ पीऊ नये.

संध्याकाळी पून्हा २ तास आगोदर रीकामे पोट ठेऊन एक कप औषध घेणे नंतर दोन तास काही खाऊ नये.मग रात्रीचे जेवन करून घेणे.

जे ६० वर्ष पेक्षा जास्त वयाचे आहेत त्यांना कोवीड होऊ नये म्हणून एक दिवस आड करून एक कप हे औषध देणे.

तसेच ज्यांची इम्यून सिस्टीम विक आहे.वारवार आजारी पडतात त्यांनी देखील एक दिवस आड करून एक कप औषध साथ जाण्या पर्यंत घेणे.

हा उपचार कोवीड रूग्नाने पाच दिवस करणे.पहील्या दिवसा पासूनच आराम आल्याची जाणीव सूरू होईल.

ज्या पेशंटची आँक्सीजन लेवल कमी झाली आहे त्यांना देखील सकाळ संध्याकाळ दोन वेळ एक कप देणे.
हाँस्पीटलचे उपचार सूरू आसताना देणे अपायकारक नाही कारण हे खाद्यपदार्थ आहेत.

हा नूस्का कींवा काढा नसून कोरोना महामारी साठीच संशोधीत केलेले प्रभावी औषध आहे.क्रूपया विश्वास ठेऊन घेणे आणि फरक पाहणे.हजारो रूग्न या उपचाराने ताबोडतोब बरे झाले आहेत.

कोवीडशी लढूया सूरक्षीत,सध्रूढ राहू या.

नँचरो चिकीत्सकः संदिप खांबे..
ठाणे.
मो.9867442228