– : निधन वार्ता : – कुसुमताई के.भोस्कर यांचे दु:खद निधन

139

 

पारशिवनी(ता प्र): – पारशिवनी तालुका शिवसेना प्रमुख श्री राजु भोस्कर यांची आई आमडी ग्राम पंचायत आमडी ची सरपंचा सौं शुभांगी ताई राजु भोस्कर यांची सासु कुसुमताई के. भोस्कर रा आमडी ता पारशिवनी जि नागपुर यांचे शुक्रवार (दि. ३०) अप्रैल ला रात्री ९.३० वाजता आमडी येथील दु:खद निधन झाले. ते ६०वर्षा चे होते.त्याचे अंतिम संस्कार संस्कार शनिवार १मई ला ११ वाजता त्यांच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. ते बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.