तन्मय आबासाहेब बोडके यांचे कॅन्सरच्या आजाराने वयाच्या 22 व्या वर्षी निधन

870

 

नीरा नरसिंहपुर दिनांक: 30 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार.

तन्मय आबासो बोडके यांचे कॅन्सरच्या आजाराने वयाच्या 22 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, व चुलता चुलती, चुलत आजोबा-आजी, चुलत भाऊ असा त्यांचा मोठा परिवार आहे. सद्या शिक्षण एमबीबीएस (4 )चौथ्‍या वर्षाला बाहेरील देशांमध्ये रशिया निजणी येथे नोवागार्ड  विद्यापीठ रशिया  या ठिकाणी शिकत होता अचानक पोट दुखायला लागले  म्हणून तिथेच दवाखान्यात ऍडमिट झाला व नंतर सोनोग्राफी केल्यावर समजले की पोटात 20 cm  ची गाट आहे नंतर डॉक्टरांच्या तपासणीत लक्षात आले की ती गाट कॅन्सरची आहे व लास्ट स्टेजला आल्यामुळे.आधिक वेदना जास्त वाढल्याने  तन्मयला  त्याच ठिकाणी ओप्रेशनला घेतले. असता ब्लड प्रेशर कमी झाला व त्याने शेवटी प्राण सोडला .

————————————————-

फोटो :- मयत :- तन्मय बोडके

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160