– : निधन वार्ता : – श्री नवरंगजी वानखेडे यांचे दु:खद निधन

65

 

कन्हान : – खंडाळा (निलज) येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री नवरंग कृष्णाजी वानखेडे रा खंडाळा पो कन्हान ता पारशिवनी जि नागपुर यांचे शुक्रवार (दि. ३०) मार्च ला मध्यरात्री १.३० वाजता हिगणा नागपुर येथील खाजगी रूग्णालयात कोरोना आजाराच्या उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले. ते ५६ वर्षाचे होते. हिंगणा घाट नागपुर येथे दुपारी १ वाजता त्यांच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यात आला. ते पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.

१) श्री नवरंगजी वानखेडे यांचा फोटो.