कृषी कार्यालय देवरी येथे आमदार कोरोटे याची आढावा बैठक…

41

 

सचिन श्यामकुंवर सहायक जिल्हा प्रतिनिधि दखल न्यूज भारत…

देवरी..आज दिनांक 30/04/2021 तालुका कृषी कार्यालय देवरी येथे कृषि विभाग खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक सॅन 2021 -2022 करीता आमगाव-देवरी विधान सभेचे आमदार सहसरामजी कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सर्व विभाग प्रमुखांनी सण 2021 ते 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या जसे फळबाग शेती, भाजीपाला शेती, भात शेती, Merges, तर्फे घेण्यात येणारे कामाची माहिती तालुका कृषिअधिकाऱ्याने दिली याप्रसंगी आमदार महोदयांनी आपण राबविलेल्या सर्व योजनेचा पाठपुरावा करावा व फलबाग शेतीला प्रधान्य देने गरजेचे आहे, आपल्या कृषी कार्यालया तर्फे आयोजित योजनेचा जनजागृती जासतीत जास्त करा व आपण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या शेतीत जाऊन प्रशिक्षण दया असे निर्देश आमदार सहसराम कोरोटे यांनी याप्रसंगी दिले या वेळी प्रमुख्याने संदीपजी भाटिया अध्यक्ष तालुका देवरी काँग्रेस कमिटी ,. मंगेश वावधने उपविभागीय कृषी अधिकारी देवरी, तोंडसाम कृषि अधिकारी देवरी, सर्व तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.