राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याहस्ते 1 मे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न होणार

42

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली,(जिमाका)दि.29: सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते 1 मे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे.