खाजगी डाक्टर आणि ल्याब वाल्यान्नी रुग्णाकडून कमी पैसे घ्यावे राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख यांची मागणी

121

 

तालुका प्रतिनिध:-अमान कुरेशी
8275553131

आज जगभरात आणि आपल्या भारतात कोविड 19 कोरोना ची लागवन ची साथ खुप वेगाने सुरु आहे. यामुळे खुपदा लाकडाउनची स्थिति आणि फ़क्त अत्याआवश्यक सेवा चालू असामुळे खुप लोकांचे कामकाज बंद आहे खूपसारे लोकांची स्थिति गंभीर आहे. त्यांचा जीवन जगने जगने कठिन झाले आहे.. लोक कोरोनाने मृत्युमुखी पड़त आहे. तर काही लोक भूखेने गरीबाकड़े जगन्याचा आधार नाही तर दवाखान्यात का पैसे लावतील पण डाक्टर आणि लैब व इतर यांचा मी खुप आभार मानतो की ते आपले काम आपला जीव धोक्यात ठेऊन लोकांचे जीव वाचवत आहे.. पण त्यांनी आपली फी या काळात फ़क्त सेवापूर्ति घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे शहर अध्यक्ष *शाहरुख शफी शेख* यांनी केली….