अ. भा. ग्राहक कल्याण परिषद वणी ची कार्यकारिणी गठीत

 

प्रतिनिधी: रोहन आदेवार

वणी:
ग्राहकांना कोणत्याही समस्या निर्माण झाल्या व ती सोडवायची कशी असे प्रश्न नेहमी पडत असतात, याचे निवारण करण्यासाठी अखील भारतीय ग्राहक कल्याण परिषद ची कार्यकारणी गठीत झाली असून अ.भा.ग्राहक कल्याण परिषद चे यवतमाळ-चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष अनूराग काठेड आणि यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष अमित उपाध्ये यांच्या उपस्थितीत खालील प्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या.

नियुक्ती झालेले पदाधिकारी
जिल्हा उपाध्यक्ष- कुंतलेश्वर तुरविले, विधी सल्लागार ऍड. जसविंदरजी सिंग, वरिष्ठ सल्लागार अरूणजी कावडकर, आनंदजी शोधणे, विनयजी कोंडावार, जिल्हाकार्यकारणी सदस्य स्रुर्जन जी गोहोकार, शहर अध्यक्ष वणी परितोष पानट श्री राहुल खारकर तालुका अध्यक्ष वणी, शहर उपाध्यक्ष संदीप मदान, शहर सचिव गोविंद काळे,
प्रवक्ता व प्रसिद्धी प्रमुख सागर मुने, कार्यकारी सदस्य वणी शहर श्री कमलेश त्रिवेदी, प्रमोद खुरसाने, रवींद्र धुळे,
मीडिया समन्वयक श्री वैभव मेहता यांची नेमणूक करण्यात आली.

आपल्याला विनंती आहे कि ग्राहकांना येणाऱ्या समस्यासाठी
खालील क्रमांकावर व मेल वरसंपर्क करावा.
abgkp.wani@gmail.com
99216 25903 7620726668
7620726668
7875058681