Home शैक्षणिक इंदिरा गांधी हॉयस्कूल येनापुर चा निकाल ९४.४४%

इंदिरा गांधी हॉयस्कूल येनापुर चा निकाल ९४.४४%

251

येनापुर प्रतिनिधी /तेजल झाडे ९३२५८०१३०३
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येनापुर येथील इंदिरा गांधी विघालयातील आजच घोषित झालेल्या दहावी ssc बोर्ड परीक्षेच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुद्धा विद्यार्थ्यांनी आपली परंपरा कायम ठेवली आणि हॉयस्कूलचे विद्यार्थी प्रविन्यासह उत्तीर्ण झाले आहेत.कांचन रमेश कुमरे ८६.४०%, चेतना किरण दुधे ,८५% , अंकुश परितोष बाला ८४.६०% ,. कल्याणी संजय कुरेकार ८४.४०% , तनवी सुधीर येरणे ८४.२०%, संतोष बंडू बावणे ८१.४०% , आशिक नेवाजी मेश्राम ८०.२०% , वैशाली ताराचंद मेश्राम ८०.००% हे विद्यार्थी उत्कृष्ट गुणांसह उत्तीर्ण झाले आणि हे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेलेआहेत .आणि शाळेचा निकाल ९४.४४% लागलेला आहे.
संस्थेचे अध्यक्ष भगीरथ पाटील येलमुले, सचिव. जयंतराव येलमुले , प्राचार्य. अशोक वाकुडकर, पर्यवेक्षक वासुदेव गोंगले , धारणे , कल्लूवार, अतुल येलमुले , कुरेशी, लोंढे , गणवीरे पेंदाम ,दोनाडकर , श्रीमती राई , भोयर , पारधी , तथा विद्यालयाचे शिक्षकगण वा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे

Previous articleतालुका स्तरावरील गट संसाधन केंद्र मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम ठेवाव्यात.आ.कृष्णा गजबे
Next articleअ. भा. ग्राहक कल्याण परिषद वणी ची कार्यकारिणी गठीत