Home गडचिरोली तालुका स्तरावरील गट संसाधन केंद्र मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम ठेवाव्यात.आ.कृष्णा गजबे

तालुका स्तरावरील गट संसाधन केंद्र मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम ठेवाव्यात.आ.कृष्णा गजबे

255

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

वडसा दि 30जुलै-
आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचारी हे पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रात अंदाजे १०ते १५ वर्षांपासून अल्प मानधनावर कार्यरत आहेत.त्यांना विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले असून भविष्यातही पाणीपुरवठा स्वच्छता विषयक उपक्रम राबविताना त्याच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.म्हणून सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त न करता भविष्यातील कार्यक्रम राबविण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम ठेवाव्यात याबद्धल आ.कृष्णा गजबे यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री साहेब तसेच पाणी पुरवठा विभाग मंत्री यांना निवेदन देतांना तालुका स्तरावरील गट संसाधन केंद्र (पावस्व) चे कर्मचारी.

Previous articleवन जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी आमदार आत्राम यांचे युद्धपातळीवर कार्य… माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचेही पुढाकार…
Next articleइंदिरा गांधी हॉयस्कूल येनापुर चा निकाल ९४.४४%