Home राजकीय लोकनेते माजी अर्थमंत्री विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसानिमित्त भाजप युवक आघाडी...

लोकनेते माजी अर्थमंत्री विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांना वाढदिवसानिमित्त भाजप युवक आघाडी सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मूलकला ने दिले शुभेच्छा…

185

 

प्रतिनिधी /रमेश बामनकर

गुड्डीगुडम : विदर्भाचे लोकप्रिय नेता श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी वित्त व नियोजन आणि वनमंत्री यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तेलंगणा राज्यातील कालेश्वर-मुक्तेश्वर देवस्थान कलेश्वरम देवालय येथे देव दर्शनासाठी आले होते.त्याप्रसंगी सुधीरभाऊनी सिरोंचा येथील वनविभागाच्या विश्रामगृहात सिरोंचा तालुक्याचे कार्यकर्त्यांना भेटून येथील सिरोंचा बालाजी मंदिर येथे दर्शन घेतले.त्याक्षणी सिरोंचा तालुका भाजप युवक आघाडी चे तालुका अध्यक्ष श्री सागर मूलकला व युवक कार्यकर्ते तिरुपती बेडीके उपस्थित होते, त्यावेळी लोकनेते श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री सागर मूलकला यांनी युवक आघाडीचे वतीने दिले.

Previous articleमुंडगाव ग्रामपंचायतच्या वतीने गुणवंत विद्यार्थींचा सत्कार
Next articleवन जमिनीचे पट्टे मिळावे यासाठी आमदार आत्राम यांचे युद्धपातळीवर कार्य… माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांचेही पुढाकार…