आकोट शहरातील वाढिव अंगणवाडी केंद्राचा प्रस्ताव न.पा. ने विहित नमुण्यात पाठविला नाही गोर गरीब जनतेला ठेवले लाभापासुन वंचित

64

 

अकोट प्रतिनिधी

विजय ढेपे शिवसेना माजी उपशहर प्रमुख यांची महीला बालकल्याण राज्यमंत्री बच्चूभाउ कडु याच्याकडे केली मागणी
आकोट शहरात आज रोजी 21अंगणवाडी केद्र आहेत. पण लोकख्या खुप मोठया प्रमाणात वाढलेली असतांना अंगणवाडी केद्र कमी पडतात त्यासाठी महीला बालकल्याण नागरी शहर प्रकल्प अधीकारी यांनी आपल्या विभागा मार्फत आकोट न.पा.ला 22/7/2020 ला पञ पाठवुन यापुर्वी सादर केलेला प्रस्ताव हा परीपुर्ण नाही आपण विहीत नमुण्यात हा प्रस्ताव सादर करावा असे पञ दिले. पण अजुन प्रर्यत्त सुधारीत प्रस्ताव नगर परीषद आकोटने सादर केला नाही ही प्रशासनाच्या दुस्टीने योग्य नाही कारण गोर गरीब जनतेला त्याच्या हक्काच्या लाभापासुन वंचीत ठेवण्याचे काम सत्ताधारी पक्ष व न.पा. प्रशासनाने केले आहे. वास्तविक जिल्हाचे पालकमंत्री व महीला बाल कल्याण राज्यमंञी बच्चुभाउ कडु याच्या जिल्हातिल आकोट नगर परीषदेने असा प्रताप केला आहे अश्या काम चुकार प्रशासनाला वठणीवर आणणार का असा ? तेल्हारा शहर न.पा. परीपुर्ण प्रस्ताव पाठवला मग आकोट न.पा. प्रशासनने का केले याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना माजी शहर प्रमुख विजय ढेपे यांनी आपल्या माधध्यमातुन मा पालकमंत्री महोदयांना याकडे लक्ष द्यावे.