वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील ताजने यांचे दु:खद निधन

152

 

विशाल ठोबंरे
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

वणी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील ताजणे यांचे आज दि.२६ एप्रिल ला सकाळी ८ वाजताचे दरम्यान लोढा हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल ताजणे हे नोव्हेबर २०१९ रोजी वणी येथे रुजु झाले असुन तेव्हांपासून ते आजपर्यत येथेच कार्यरत होते. विशेष म्हणजे अतिशय शांत व संयमी स्वभावामुळे ते कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. त्यांचे मागे पत्नी मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे . त्यांच्या या अचानक सर्वांना सोडुन गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ईश्वर त्यांचे आत्म्यास चिरशांती प्रदान करो ही प्रार्थना.