संजयगांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी रा. का.चे सरचिटणीस राजु भाऊ रामटेके यांची निवड.

163

 

राजेन्द् रामटेके तालुका प्रतिनिधी

कुरखेडा:- गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या समितीतील पदी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या असून यामध्ये कुरखेडा कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या सं गा यो शाखेतील सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोनसरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस राजेंद्र रामटेके यांनी निवड पक्षातील ऐक निष्ठावंत गोरगरीब जनतेसाठी मनात असलेली कळवळा लक्ष्यात घेता निवड करण्यात आली कुरखेडा तहसील कार्यालयात अंतर्णत येणाऱ्या संजय गांधी श्रावण बाळ योजना निराधार गांधी योजना वृधापकल योजना राष्ट्रीय प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील पात्र व अपात्र लाभार्थ्यांचे निवड करण्याकरिता समितीचे अध्यक्ष ,सदस्य यांची निवड करण्यात येते .या अगोदर संगायो शाखेतील समिती नेमली गेली नसल्याने जिल्यातील अनेक निराधारांची प्रकरणे प्रलंबित स्वरूपात होते सध्या जिल्यात प्रत्येक तहसील कार्यालयात समिती नेमली गेली असल्यामुळे निराधार प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात मदत होणार आहे. राजु भाऊ रामटेके सरचिटणीस तथा संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य यांनी आपल्या निवडीचे श्रेय गडचिरोली जिल्ह्याचे नेते माझी राज्यमंत्री तथा राजे धर्मराव बाबा आत्राम, युवा नेतृत्व तथा प्रदेस उपाद्यक्ष रुतुराज हलगेकर प्रदेश संगटक सचिव युनिस शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष रवी भाऊ वासेकर विधान सभा अध्यक्ष शरद सोंकुसरे तालुका अध्यक्ष जवाहर सोन कुसरे कुरखेडा जिल्हा सरचिटणीस अयुब भाऊ खान जिल्हा युवक सरचिटणीस कुलदीप सोंकुसरे जिल्हा सचिव संजय कोचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्ते यांचे आभार मानले .