ग्राम बेलुरा येथे गौतम पचांग या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली स्वखर्चातून फवारणी

74

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

सध्या महाराष्ट्र मध्ये खूप करोनाचे चे रुग्ण वाढत असून, महाराष्ट्र सरकारने 1 मे पर्यंत कडक लाॅकडाऊन लावले असून,रोज रुग्ण संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अकोट तालुक्यातील ग्राम बेलुरा येथे समाजातील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढे येऊन गावात स्वखर्चाने फवारणी केले व गाव सॅनिटायझर केले यावेळी गावातील नागरिकांनी मदत केली. यावेळी उपस्थित गोपाल कोळसकार, गौतम पचांग, युवराज मंगळे, विष्णु ढोले, निखिल आगरे, अंकित मंगळे, श्याम मंगळे, शिवम मंगळे उपस्थित होते.