पश्चिम महाराष्ट्रात  पुणे व सातारा जिल्ह्यात विश्व इंडियन पार्टी  ची कार्यकारणी जाहीर.

178

 

नीरा नरसिंगपूर दिनांक 30 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

पुणे जिल्हा अध्यक्षपदी संजय ज्ञानदेव कुचेकर  यांची निवड तर महेश पोपट कुंभार यांची सातारा जिल्हा अध्यक्ष पदी  निवड,तर पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी  सौ सुनिता रोहिदास जगताप यांची निवड,

आज दिनांक 29 जुलै 2020 रोजी आनंद हॉल   भिगवन इंदापूर जिल्हा पुणे येथे ,विश्व इंडियन पार्टी (VIP) पार्टीची  बैठक घेण्यात आली या बैठकीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहिदास भाऊ जगताप   यांनी भूषवले  व  विश्व इंडियन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष  भाई अविचांदणेजींच्या  आदेशा नुसार रोहिदास भाऊ जगताप यांनी    पश्चिम महाराष्ट्रात विश्व इंडियन पार्टी

(VIP)   च्या पुणे व सातारा जिल्ह्यात   कार्यकारणी जाहीर करण्यात आली व सन्माननीय   पदाअधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करून सत्कार करण्यात आला सन्माननीय पदअधिकारी(1)   जिल्हाअध्यक्ष पुणे  संजय  ज्ञानदेव कुचेकर (2) महेश  कुंभार जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा (3) महादेव बबन कुचेकर जिल्हा उपध्यक्ष पुणे.(4)

किशोर बाबुराव ईनामदार जिल्हा महासचिव पुणे. (5)  निखिल राजेंद्र लांडगे सचिव  पुणे जिल्हा(6) अंबादास कमलाकर इनामदार जिल्हा कार्याध्यक्ष पुणे (7) रमेश विश्वनाथ कुचेकर पश्चिम महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष (9) संजय भाऊ मांढरे तालुका कार्याध्यक्ष. (10) निलेश लालासो कुंभार भोगवन शहर अध्यक्ष. (11)  शहाजान भाई  तांबोळी भिगवन शहर उपाध्यक्ष (12) दयानंद सदाशिव भिंगार दिवे तालुका अध्यक्ष इंदापूर(13) अविनाश आवळे  तालुका कार्याध्यक्ष  बारामती (14)    बाळासाहेब उकिरडे तालुका अध्यक्ष कर्जत …… व विश्व इंडियन पार्टी महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षपदी सौ सुनीता रोहिदास जगताप तर पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ  पुनम मधुकर शेंडगे  पुणे जिल्हा महासचिवपदी सौ सुमन अंबादास इनामदार. व सौ अर्चना विकास फासगे महिला आघाडी दौंड तालुका अध्यक्ष   इत्यादी मान्यवरांना विश्व इंडियन पार्टी चे  पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहिदास भाऊ जगताप यांच्या  हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले  प्रास्ताविक  महेश कुंभार सर   यांनी केले, बैठकीचे सूत्रसंचालन  संजय भाऊ कुचेकर यांनी केले  या बैठकीत प्रमुख उपस्थिती  हरिदासलांडगे शशिकांत फासगे ,लांडगे विशाल, रवींद्र कुचेकर  प्रदीप फासगे   राम फासगे   इत्यादी मान्यवर उपस्थित होते , शेवटी आभार अंबादास इनामदार यांनी मानले

विश्व इंडियन पार्टी VIP च्या माध्यमातून सत्कार,,,,, महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे    सत्कार करण्यात आला  सत्कारर्ती   कुमारी सिमरन विकास फासगे…….

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160