शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय चा एसएससी परिक्षेचा निकाल 88•72टक्के

0
108

कुरखेडा/राकेश चव्हान प्र

शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालित येथील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चा एसएससी परीक्षेचा निकाल 88• 72 टक्के लागला असून 95 टक्के गुण संपादन करून पुष्पक सोमकांत बोरकर यांनी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माननीय अनिल पाटील म्हशाखेत्री साहेब व उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांनी केले आहे तसेच येथील प्राचार्य पी बी नवघडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या