गडचिरोली कोरोना अपडेट वडसा येथील नवीन 4 कोरोना बाधित धानोरा 4 व गडचिरोली येथील एकजण कोरोनामुक्त दिवसभरात 9 कोरोनामुक्त तर 12 पॉझिटिव्ह

0
192

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

गडचिरोली दि 30 जुलै-
वडसा येथील आंबेडकर नगर येथील प्रतिबंधात्मक क्षेत्रातील बाधित रुग्णाच्या संपर्कातील सकाळी 5 नंतर नवे 4 कोरोना बाधित आढळून आले.
जिल्ह्यात 5 जण कोरोनामुक्त
सकाळी 4 कोरोनामुक्त रूग्णांनंतर नव्याने धानोरा येथील 4 व गडचिरोलीतील एकजण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यात एकूण 575 कोरोना बाधित पैकी सक्रिय 232
आत्तापर्यंत जिल्ह्यात 342 कोरोनामुक्त झाले आहेत, तर जिल्ह्याबाहेर 01 मृत्यूची नोंद आहे.