संताजी इग्लिश मिडीयम स्कूल वणी येथिल 10 वी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, शाळेचा 97 टक्के निकाल

 

वणी:- विशाल ठोबंरे

वणी शहरातील श्री ज्ञान प्रसारक मंडळ वणी व्दारा संचालित संताजी इग्लिश मिडीयम स्कूल वणी च्या शैक्षणिक वर्ष 2019- 2020 मधील माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल 97 टक्के लागला.सर्व 29 पैकी 28 विध्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यालयातुन प्रथम क्रमांक कु.ऋतुजा ज.रामटेके हिने 91.4 टक्के द्वितीय क्रमांक, कु. सलोनी दि. पाटील हिने 89.2 टक्के, तृतीय क्रमांक कु.वैष्णवी वि. खोके हिने 88.4 टक्के तर शिरीष राजु रक्षिया याने 86 .40 टक्के मिळवुन चौथा क्रमांक तर पाचव्या क्रमांकावर कारूणिक प्रमोद मानकर याने 85.80 टक्के मिळवुन तर कु.जुही सुरेश जुमनानी हिने 84 टक्के गुण मिळवून सहावा क्रमांक पटकावली आहे.तसेच कु. उर्मिला सुनिल झिलपे, गणेश तेजराज ठाकरे, कु.श्रेया सोनबा बेसेकर व इतर विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.सजय चं. पोटदुखे उपाध्यक्ष मा. रमेश दा. यरणे, सचिव प्रा. धनंजय शा. आंबटकर ,सहसचिव ओमप्रकाश वं. निमकर, सर्वं श्री. संचालक मा.दिलीप आ. पडोळे, मा.तानाजी ना. पाउणकर, मा.वसंतराव ना. महाकरकार, मा भरत उ. गंधारे, मा.विलास तु.क्षीरसागर, मा. मगेश ग. येनुरकर, तसेच संचालीकाा व शाळेच्या पर्यवेक्षिका मा.शोभाताई चं. गंधारे, तसेच शाळेचे मुख्याध्यापिका कु.सिमा कुरेकर,व सर्व शिक्षण वृद आणी शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व शिक्षकवृंदानी परीश्रम घेतले आहे.