Home जालना भारताचे पंतप्रधान मा.ना नरेंद्रजी मोदी सरकारने केलेल्या कामाचा प्रसार व प्रचार तसेच...

भारताचे पंतप्रधान मा.ना नरेंद्रजी मोदी सरकारने केलेल्या कामाचा प्रसार व प्रचार तसेच शेतकरी व कार्यकर्ते यांची म.चिंचोली व कुं.पिंपळगाव येथे मा.आ.विलासबापु खरात यांनी घेतली भेट

247

 

प्रतिनिधी सुदर्शन राऊत जालना

दिं.29/07/2020 रोजी मा.आ.विलासबापु खरात यांनी म.चिंचोली येथे परिसरातील भाजपचे कार्यकर्ते व शेतकरी यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्ते व शेतकरी यांनी बापुकडे व्यथा मांडली… शेतकरीवर्गाने शेततळे तयार करून ठेवले आहेत पण पोखराला अनुदान नसल्यामुळे पन्नी टाकायची पेंडिग आहे.
छत्रपती कर्ज माफी योजनेत दिड लाखांच्या वर जे शेतकरी आहेत त्यांना बॅकेने वरच व्याज भरण्यास सांगितले व तुम्हाला नविन कर्ज देण्याचे आश्वासन दिले पण आजपर्यंत ते प्रलंबित आहे.
भुमिहिन शेतमजुराला पुर्ण प्रक्रिया करून पण आजपर्यंत दहा हजार रूपये अनुदान आलेले नाही.
मांदळा ते चिंचोली रस्ता खुपच खराब झालेला आहे त्या रस्त्याचे काम लवकर करावे अशी मागणी काही जणांनी केली.
युरीया खत टंचाई.
अतिरिक्त ऊसाचा गंभीर प्रश्न अनेक शेतकरी यांनी उपस्थित केला
कोरोनाच्या जनजागृती संदर्भात चर्चा करण्यात आली
…..व इतर विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित
मा.श्री.सुभाषराव घोगरे संभाजीराव घोगरे विठ्ठलराव घोगरे सोपानराव भोसले शरदराव वराडे प्रदिप धायतडक अरविंदराव घोगरे (शाहिर ) विषणु बिडे व इतर शेतकरी यावेळी उपस्थित होते
कुं.पिंपळगाव- मिटींग मध्ये उपस्थित झालेले मुद्दे
अतिरिक्त ऊसाचा प्रश्नावर मुख्यमंत्री.सहकारमंत्री साखर आयुक्त यांची लवकरच घेणार भेट
शेताला तार कुंपणसाठी एम आर जी एस मधुन शंभर टक्के अनुदान संदर्भात मुख्यमंत्री यांना भेटणार
पंतप्रधान कृषी सन्मान योजनेचे पैसे आजपर्यंत शेतकरी यांना भेटले नाहीत त्या संदर्भात तहसीलदार यांना भेटणार तसेच वैयक्तिक लाभातील सिंचन विहिरी मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्री यांना भेटुन निवेदन देणार
तसेच इतर प्रश्नावर चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित…
मा.श्री.अशोकराव राजेजाधव विषणु पंत कंटुले. आनंदे बापु. मानिकराव टेहळे.प्रतापराव कंटुले अमोल तौर उद्धवराव साबळे. भांगे नाना भरत वाघमारे.बंडुराव तौर मुकुंद सोनटके किशोरराव शिंदे विठ्ठल राठोड भाऊसाहेब रंधे व इतर कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते यावेळी शोशल डिसटंस ठेवुन आढावा घेण्यात आला

Previous articleमहाराष्ट्राचे माजी अर्थ,नियोजन व वनमंत्री मान. सुधिर मुनगंटीवार याच्या वाढदिवसानिमित्य प्रासंगिक लेख…..- स्वराज्याचा अरुणोदय भाऊ गगन भरारी घ्या.. !
Next articleइंदापूर तालुक्यात गावोगावी भाजपच्या वतीने शनिवारी दूध दरवाढीचे आंदोलन- हर्षवर्धन पाटील.