Home शैक्षणिक गुडाळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल . कु . कृष्णात धनाजी पाटील...

गुडाळेश्वर माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल . कु . कृष्णात धनाजी पाटील केंद्रात दुसरा .

237

 

प्रतिनिधी / उदय कांबळे

गुडाळ ता . राधानगरी येथील गोपाळराव लक्ष्मण हुजरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री . गुडाळेश्वर हायस्कूल या माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १०वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला . कु . कृष्णात धनाजी पाटील या विद्यार्थ्यांने ९५ .२० % गुण प्राप्त करून त्याने केंद्रात दुसरा क्रमांक पटकाविला आहे .
एकूण विद्यार्थ्यांपैकी डिस्टिंक्शनमध्ये २५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून प्रथम श्रेणीमध्ये ७ तर द्वितीय श्रेणीमध्ये १ असे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .
यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुण टक्केवारी अशी कु . सुदेष्णा सुहास पाटील -९३ % , कु . साक्षी सुनिल कोथळकर – ९१ .४० % , कु .ऋषिकेश राजाराम पाटील -९१ .२० % , कु . दिग्विजय धनाजी पाटील -९१ % , कु . वैष्णवी राजेंद्र पाटील -९० % , कु .सौमित्र शिवाजी पाटील – ८६ .४० % , कु . साक्षी प्रकाश पाटील -८६ .४० % , कु . दीक्षा उत्तम कांबळे -८५ .२० % , कु . समृध्दी विजयसिंह पाटील -८४ .४० % , कु . प्रथमेश कृष्णात पाटील _ ८४ % .
यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थापक -अध्यक्ष पी .जी. हुजरे , मुख्याध्यापक पी .एल. पाटील , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले .

Previous articleगणेश अलंकार विद्यालयाचा निकाल 92.85%
Next articleकोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने भिवखिडकीच्या सिमा बंद