गणेश अलंकार विद्यालयाचा निकाल 92.85%

धानोरा/भाविकदास करमनकर

धानोरा तालुक्यातिल गणेश विद्यालय निमगाव येथिल इयत्ता दहावी चा निकाल 92.85%.
दिनांक 29 जुलै 2020 रोजी मार्च 2020 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा चे निकाल आज अॉनलाईन जाहीर झाला. त्यात गणेश अलंकार विद्यालय निमगाव ता. धानोरा जि. गडचिरोली या शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल 92.85% लागला. शाळेतिल,सुरज भास्कर,बावनथडे याला 79%मिळवून शाळेतून प्रथम आला. विद्यार्थी कु. पायल उद्धव दाजगाये हीने 75.20टक्के घेवून दिव्तिय ,तर मयुर प्रकाश दाजगाये व खुशी मुनिश शेन्डे या दोघानीही सारखे मन्हजे 72टक्के मिळवून तृतिय क्रमांक पटकावला शाळेतिल एकूण 14 विद्यार्थ्यांपैकी02विद्यार्थी विद्यार्थी प्राविण्य श्रेणी तर08 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण होऊन शाळेच्या चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री.बि.डब्लू.सावसाकडे सहाय्यक शिक्षक श्री. दिवाकर भोयर ,कुमारी बि.व्हि.श्रिरामे , एस.व्हि.नागदेवते ,श्री.व्हि.पी. नाकतोडे ,भुवनेश्वर गजबे,बबलू गेडाम ,ज्ञानेश्वर लोहारे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.