अर्जुनी मोरगाव येथे दिनांक २१ ते २५ तारखे पर्यत कडक लाकडाऊन

82

 

प्रतिनिधि : कुंजीलाल नंदेश्वर मेश्राम

अर्जुनी/मोर. : अख्या कोरोना विषानुने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. आणि भारतात पण त्याने मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत आहे,तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यात पण शिरकाव केला असुन रोजच हजारोच्या संख्येन लोक मृत्युमुखी पडत आहेत त्या कोरोना विषानुमुडे बडी पडर्याची संख्या कमी करण्यासाठि गोंदिया जिल्हाचे जिल्हाधीकारी श्री.दीपक कुमार मीना सर यांच्या आदेशा नुशारआज दिनांक 18/4/2021 रोजी तहसील कार्यालय अर्जुनी येथे तहसीलदार अर्जुनी /मोरगाव ,मुख्याधिकारी अर्जुनी ,सहायक निरीक्षक पोलिस स्टेशन अर्जुनी ,मेडिकल ऑफिसर अर्जुनी यांचे उपस्थितीत किराणा,भाजीपाला,फळविक्रेते,हॉटेल ,दूध डेअरी व्यवसायिक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत सर्व व्यापारी वर्गाने असे ठरविले आहे की,दिनांक 21/04/2021 ते दिनांक 25/04/2021 पर्यंत वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा सर्वांनी निर्णय घेण्यात आला .तसेच विनाकारण घराबाहेर निघणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.