मूल तालुक्यातील प्रत्येक रेती घाटावर मोठ्या प्रमाणात मशीन द्वारे अवैद्य रेती उत्खनन सुरू आहे. ते तात्काळ बंद करा

215

 

प्रतिनिधी/शुभम पारखी

व शासनाच्या महसूल आर्थिक नुकसान जो होत आहे तो बंद करा .निखिलभाऊ वाढई, आकाशभाऊ येसनकर,रोहितभाऊ शेंडे , यांची मागणी

मूल तालुका मध्ये रेती घाट लिलाव झाले आहे ते रेती घाट नियमबाह्य न करता त्या नादितिल पोकलैंड मशिन द्वारा दिवसा रात्रि रेती उत्खनन सुरू आहे. खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे जे पर्यावरणाला घातक आहे. मशीन द्वारा रेतीचे उत्तखनन सुरू असल्यामुळे नदीचे खोलीकरण खूप होत असून येणाऱ्या काळामध्ये पर्यावरणाला खूप मोठा धोका आहे. सदर रेतीघाट हे नियमबाह्य पद्धतीला बसवून आपल्या काही अधिकाऱ्यांना हातात घेऊन जे अवैध उत्खनन चालू आहे आपण याकडे जातिने लक्ष घालून अवैध उत्कलन व पोकल्याण्ड जेसीबी चा वापर बंद करून त्वरित अवैध उत्खनन बंद करण्यात यावे व व शाशनाचा महसूल आणि आर्थिक नुकसान होत आहे. ते नुकसान थांबवण्यात यावे अवैध। रेती उठकलन बंद कारन्यासाठी तसलुक्यातील रेतीघाटा वर कॅमेरे लावा अन्यथा युवा वर्गमुल च्या वतीने आपल्या परीने कारवाई करण्यात येईल याला सर्वस जबाबदार प्रशासन असेल