खेड तालुक्यातील असगणी गावतील महादेव मंदिराच्या कमानीचा भूमिपूजन सोहळा संपन्न

101

 

प्रतिनिधी : प्रसाद गांधी.

खेड : संदिप हरी फडकले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सरचिटणीस रत्नागिरी जिल्हा) यांच्या सहकार्यातुन महादेव मंदिराचे प्रवेशद्वार मुंबई गोवा हायवे असगणी फाटा येथे बांधन्यात येनार आहे.याचे भुमीपुजन सोमवार १९-४ -२०२१ रोजी सकाळी १०-३० वाजता झाले.अनेक उपस्थित मान्यवारांनी नारल वाढवला .
संदिप फडकले साहेबानी अतोनाथ प्रयत्न करून महादेव मंदीराची कंमानी बांधण्याचे स्वप्न गेले तीन वर्षे पाहत होते.त्या कमाणी मुळे गावाचा अभिमान वाढेल.पर्यटक किंवा भावीकांना दर्शनासाठीसाठी सोप होईल.
तसेच त्याचे सहकारी अशोक बुरटे, राजेंद्र धाडवे, सुभाष धाडवे याचे कायम सहकार्य असते.भुमी पुजनाला प्रमुख उपस्थिती सरपंच अनंत नायनाक,माजी उपसंरपंच श्रीकांत फडकले, गंगाराम ईप्ते,संजय बुरटे, बंडु सेठ आंब्रारे,राकेश पवार,मनोहर बाईत, रविद्र धाडवे,बबन बोले,अरूण फडकले,सचिन बुरटे,विठ्ठल नायनाक,बावा धाडवे, चंद्रकांत यादव,रमेश पवार,अनंत यादव,
गणेश नायनाक, अनिल गिते, महेश कुले इत्यादी उपस्थित होते .

*दखल न्यूज भारत.*