Home शैक्षणिक वडधा येथील किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार

वडधा येथील किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार

189

 

अश्विन बोदेले
ग्रामीण प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

वडधा:- आज दि.३०जुलै २०२० रोज बुधवारला किसान विध्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, वडधा येथे २०१९-२० या सत्रात घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत १२ विध्यार्थी प्रावीण्य प्राप्त श्रेणीत
आलेले आहेत. कु.प्रिया विलास मेश्राम, दुर्वास अभिजीत सहारे, डेव्हिड दुर्वेश रोहणकर,तन्वी प्रमोद खेवले,विवेक महादेव नखाते,कु.संजीवनी नरेंद्र खेवले,सेजल कालिदास राऊत, कु.कोयल प्रभाकर कलसार,वैष्णवी देवराव सयाम,कु.लकिता देवेंद्र चापले,ईरफान लिलुखाँ पठाण, सुजल देविदास चौखुंडे, या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष
श्री जे.एम.पाटील खेवले सर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रेरणा संस्थेचे संस्थापक व सचिव श्री
माननिय एम.बी.मेश्राम सर,प्राचार्य श्री दुधे सर,निव्रत्त शिक्षिका कु.ढोके म्याडम, उपस्थित होते.
सर्व प्रविण्य प्राप्त विध्यार्थ्यांना अतिथिंनी पुष्पगुच्छ
व रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख मान्यवरांनी विध्यार्थ्यांना पुढे यश मिळवण्यासाठी आपण कोणते व कसे प्रयत्न केले पाहिजे यावर प्रकाश टाकला. व पुढेही अधिक यश मिळत राहो. अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे
संचालन पर्यवेक्षक बांबोडे सर यांनी केले. तर सत्कार समारंभाच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार देशपांडे सर यांनी मानले.
या सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वडधा येथील किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील सर्वश्री शिक्षक श्री देशपांडे सर,भोयर सर,नवघडे सर,तुंबडे सर,मुल्लेवार सर, वाळके सर, खोबरागडे सर, म्हशाखेत्री सर, जनगनवार सर,
आर.जे.खेवले सर ,डी.एस.खेवले सर,बनकर सर,अभारे सर,आर.एन.खेवले सर,कोलते सर,तसेच
इतर शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

Previous articleगौरी मोरखडे चे सुयश
Next articleपाऊसा अभावी रोवणीची कामे खोळंबली