धानोरा येथील चार बाधितांची कोरोनावर मात

160

 

धानोरा/भाविकदास करमनकर

आज दिनांक 30/07/2020 ला धानोरा येथील कोरोना अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले चार नागरिकांनि यशस्वी रित्या कोरोनावर मात केल्याने त्यांची आज सुट्टी करण्यात आली यावेडी ग्रामीण रुग्णालय धानोरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल टेम्भुरने, डॉ. हेमराज मसराम, गणेश कूळमेथे हे उपस्तीत होते आता धानोरा येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दोन आहे