Home शैक्षणिक कु.भक्ती खेडकरचे सुयश

कु.भक्ती खेडकरचे सुयश

201

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट शहर पोलिस स्टेशनचे ए.एस.आय रंणजित खेडकर यांची कन्या व वसुंदरा ज्ञानपीठाची विद्यार्थीनी कु.भक्ती रणजित खेडकर हिने ९१टक्के गुण मिळवून उल्लेखनिय यश मिळवले.तिला यापुढे वैधकिय क्षेत्रात जायाचे असल्याचे तिने सांगितले .ती आपल्या यशाचे श्रेय वसुंदरा ज्ञानपिठाच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व आई वडीलांना देते.

Previous articleमुंडीकोटा गावातील वार्ड क्र. तीन कोरोनाबधित क्षेत्र घोषित : एक व्यक्ती कोविड १९ ने बाधित
Next articleधानोरा येथील चार बाधितांची कोरोनावर मात