Home अकोला महा.राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदी शेख अहेमद शेख बब्बु यांची निवड

महा.राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदी शेख अहेमद शेख बब्बु यांची निवड

146

 

अकोट शहर प्रतिनिधि
स्वप्नील सरकटे

अकोट गेल्या कित्येक वर्षा पासुन पत्रकार क्षेत्रात कार्य करून खऱ्या अर्थाने पत्रकार व संघटना मध्ये पत्रकार जोडण्याचे काम आणि जनतेच्या न्यायसाठी आपली भुमिका पारपाडण्यास यशस्वी झाले असुन सन २००७ पसुन महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पी.एल.सिरसाट यांच्या सोबत संघटना वाढविण्याचा काम केला आहे अकोट तालुका सदस्य तालुका संघटक उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह विविध पदावर काम केले कोरोना विषाणू संसर्ग मध्ये लोकांना संघटनेच्या मध्यमातुन मस्क वाटप केले प्रशासकीय अधिकारी पोलिसांवर फुलांचा वर्षाव व लॉकडॉऊन मध्ये पाच दिवस पोलिस अधिकारी कर्मचारी नगर पालिका कर्मचारी डॉकटर व रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी यांना चहा बिस्कीट पण्याची बॉटल गुलाब पुष्प देवुन सेवाकर्य केले. या सर्व कार्य पाहून राज्य व जिल्हा कार्यकरिणीच्या सर्व संमतीनुसार दुसऱ्यांदा पत्रकार शेख अहेमद शेख बब्बु यांची महा.राज्य ग्रामीण पत्रकार संघ अकोला जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली या निवड राज्य अध्यक्ष गजानन वाघमारे राज्य सचिव राजेश डांगटे राज्य उपाध्यक्ष शैलेश अलोने राज्य सदस्य अविनाश राठोड माजी जिल्हाध्यक्ष गोपल नारे जिल्हा संघटक पी.एल.आम्ले तालुका अध्यक्ष विठ्ठलराव गुजरकर ता.सचिव स्वप्नील सरकटे काशीनाथ कोंडे पोलिस उपविभागीय अधिकारी सुनिल सोनवणे अकोटचे ठाणेदार संतोष महल्ले नायब तहसीलदार राजेश गुरव यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleशिध्दांत गेडाम दहाविच्या बोर्ड परिक्षेत गुणानुक्रमे चिमूर तालुक्यात पहिला.. — कु.शिवाणी आदे व कु.मानसी गोहणे,यांचा तालुक्यात दुसरा,तिसरा क्रमांक..
Next articleदेसाईगंज मधील एकाच कुटुंबातील 5 कोरोना बाधित