ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न झाली

माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले

120

 

 

नीरा नरसिंहपुर दिनांक :16 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार.

ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वि जयंती उत्सव महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन शनचे नियम पाळून जयंती उत्सव साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी सरपंच श्रीकांत बोडके ग्रामसेवक गणेश लंबाते, बबन दादा बोडके, प्रभाकर बोडके ग्रामपंचायत सदस्य, संतोष सुतार, पांडूदादा बोडके,  चेअरमन सुदर्शन बोडके, ह भ प बाळासाहेब घाडगे, वर्धमान बोडके, आशोक बोडके, अनिल गायकवाड, व्यंकट बोडके, जगु मामा मोहिते, कल्याण बंडलकर, भाऊ रणदिवे, जब्बार शेख, शंकर रणदिवे, मयूर सुतार या सर्वांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न झाली

————————————————

फोटो:- ओळी- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त यांच्या प्रतिमेचे पूजन करीत असताना माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160