प्रित राजेश वर्मा चे सुयश

108

 

चिखलदरा तालुका प्रतिनिधी

अबोदनगो चव्हाण

चिखलदरा-:

फातीमा काँन्वेट अँन्ड स्कुल परतवाडा चा विद्यार्थी प्रित राजेश वर्मा याने माध्यमिक शांलात परिक्षेत 500पैकी 460गुण मिळविले असुन याने 92%टक्के गुण घेतले आहे आपला यशाचे श्रेय फातिमा काँन्वेट चे मुख्यध्यापक वर्ग शिक्षक आई वडील यांना देते मिळवलेल्या यशाबद्दल याचे सर्व मित्रपरिवार व चुरणी गावामध्ये अभिनंदन केल्या जात आहे