कन्हान ला कोरो णा विस्फोट २४तासात २०रूग्ण आढलयान कन्हान ला दहशती चे बातावरण तालुका रूगण शतका कडे वाटचाल

 

कमलासिहं यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पाराशिवनी (ता प्र): – कोरोना संसर्ग रूग्णाची दिवसेदिवस संख्या वाढुन अगोदरच्या स्वॅब तपासणीचा सकाळ च्या रिपोट मध्ये पटेल नगर ची एक महिला, राम नगर कन्हान ची एक महिला व मुलगा असे तीन आणि पाटणसावंगी कोळसा खदान मध्ये कार्यरत पिपरी चा एक व्यकती असे सकाळी चार आणि काल दुपारी १९ रॅपेट वैद्यकीय तपासणीत कांद्री चा एक, कन्हानचे तिन तसेच खाजगी तपासणीचा एक सहा रूग्ण असे आज (दि.२९) ला एकुण दहा रूग्ण आढळुन आल्याने एकुण ८१ रूग्ण संख्या झाली.आणी पाराशिवी नगर पंचायत हद्दीत पाराशिवनी ताकिया मारोती परिसारात एक महिला व २८जुलै ला ३९लोकाची टेस्ट रिर्पोंट आज सकाळी आली त्या ९ रूगण पाजितीव आले यात १)२२वर्ष युवक,२)४४वर्ष महिला,३)३८वर्ष महिला,४)६७क्द्ध महिला,५ )४२वर्ष महिला, ६)युवक,७)२०वर्ष युवती,८)२०युवक,९)४०वर्ष महिला आढडली असे प्रकार पाराशिवनी तालुकातएकुण ९१ कन्हान ६२, पिपरी – ६, कांद्री – ११, टेकाडी कोळसा खदान – ७ व बोरडा (गणेशी) – १ , मेंहदी -१ ,पालोरा १, पाराशिवनी पोलिस स्टेशन १, पारशिवनी टाकिया मारोती मंदिर परिरसर १असे कन्हान शहर व ग्रामिण मध्ये एकुण ९१ रुग्ण संख्या झाली. कन्हान शहरात ६२ रूग्ण आढळुन फक्त कन्हान शहरातच कोरोना रूग्णाचे अर्धे शतक पार झाले आहे अशी माहिती देतानी प्राथमिक आरोग्य केन्द्र चे डाक्टर योगेश चोधरी यानी अधिक माहिती साठी तालुका वैद्यकिय अधिकारी डाक्टर प्रशांत वाघ dr. Wagh डॉ योगेश चोधरी व सबंधित phc चे m. O यांच्याशी संपर्क साधावा