युवक कांग्रेस तर्फे वृक्षा रोपण

156

 

रोशनी बैस
कार्यकारी संपादिका

गडचिरोली दि 30जुलै
भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस चे अध्यक्ष .बी.व्ही.श्रीनिवास यांच्या यशस्वी वर्षपूर्तीनिमित्ताने गड़चिरोली जिल्हा युवक कांग्रेस तर्फे कन्नमवार वार्ड गड़चिरोली येथे वृक्षा रोपण करण्यातआले यावेळी युवक कांग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे,जिल्हा कांग्रेस उपाध्यक्ष तेजस मड़ावी, असंघटित कामगार जिल्हा अध्यक्ष मिलिंद बागेसर ,मनोज दुनेदार,महासचिव आशीष कन्नमवार, प्रतीक बारसिंगे, नंदू खानदेशकर,नितेश राठोड,गौरव अलाम,वैभव कडसकर, डॉ. नासिर पठान,ताहिर शेख, शहर उपाध्यक्ष सौरभ वासनिक,निखिल खोबरागड़े,गुरुदेव निकोडे,हरेंद्र मड़ावी,घनश्याम मुरवतकर,सह युवक कांग्रेस कार्यकर्ता वार्डतिल नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.