प्रिया हरणे(कडू)सेट परीक्षा उत्तीर्ण

93

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
जिल्ह्यातील दर्यापूर येथील डॉ पंजाबराव देशमुख कॉलनी परिसरातील रहिवासी व तहसिल कार्यालय नांदगाव खंडेश्वर अंतर्गत माजरी म्हसला या ठिकाणी तलाठी म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रिया हरणे(कडू)यांनी वाणिज्य या विषयात पहिल्याच प्रयत्नात सेट परीक्षेत यश प्राप्त करुन उत्तीर्ण झाल्या आहेत सेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केल्या जात आहे