महात्मा ज्योतिबा फुले हॉयस्कूल आष्टी चार निकाल ९८.१६%


अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले हॉयस्कूल चा १० वि चा निकाल ९८.१६ % लागला असून प्राविन्य श्रेणीत ३९,प्रथम श्रेणी ४१ ,व्दितीय श्रेणी २२,तर उतिर्ण श्रेणी ५ असे १०७ विघार्थी पास झाले आहेत.
दिया रविन्द्र नागुलवार ९५% , तेजस्विनी श्रीधर राऊत९३.६०% आदर्श मारोती खोब्रागडे ९३% , श्रेजल बाबुराव बोलगोडवार ९१% , स्रुष्टी व्यकटरमन पोलोजी ९०% , अपेक्षा मोरेश्वर मेडपल्लीवार ८९% यांच्या सह ऊतीर्ण विघार्थ्याचे प्राचार्य पी.बी.मंडल शिक्षक,व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे