Home शैक्षणिक आदर्श माध्यमिक विद्यामंदिर बेलारी बु. रत्नागिरी प्रशालेचा मार्च २०२० चा निकाल १००...

आदर्श माध्यमिक विद्यामंदिर बेलारी बु. रत्नागिरी प्रशालेचा मार्च २०२० चा निकाल १०० टक्के

159

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

आदर्श माध्यमिक विद्यामंदिर बेलारी बु. प्रशालेचा मार्च २०२० चा निकाल १०० टक्के लागला आहे . प्रशालेत प्रथम येण्याचा मान पांचाळ रविंद्रनाथ राजाराम यांनी ९१ .४० टक्के मिळवत मिळवला. तर द्वितीय : करुणा नामदेव गुरव ९० .४० टक्के गुणांसह तर तृतीय सापते सुजल संतोष ८९ .०० गुण मिळविले
प्रशालेच्या यशामध्ये संस्थाध्यक्ष माजी आमदार सुभाषजी बनेसाहेब व सर्व पदाधिकारी, शाळा समिती पदाधिकारी ,पंचक्रोशीतील ग्रामस्थ ,पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे आहे सर्वांचे सर्व स्थरातुन अभिनंदन होत आहे . श्री पांढरे प्रकाश सर निवृत्ती मुख्याध्यापक यांनीदेखील आदर्श माध्यमिक विद्यामंदिर बेलारी बुll ता . संगमेश्वर जि. रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे यशाची परंपरा कायम चालू राहावी अशी इच्छा देखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

दखल न्यूज भारत

Previous articleकाल रात्री अहवालानुसार जिल्ह्यात 54 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
Next articleहिंगणघाट येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांन तर्फे वृक्षारोपण,ध्वजारोहण व सामूहिक प्रार्थनातंर्गत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा…..