काल रात्री अहवालानुसार जिल्ह्यात 54 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

225

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी :- रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 54 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या आता 1746 झाली आहे यामध्ये रत्नागिरी 21, कामथे 11, कळंबणी 17, दापोली 3, रायपाटण 1, लांजा 1

दखल न्यूज भारत