विजय आबुराव ढमाळ यांची उद्योजक कमिटीच्या अध्यक्षपदी निवड.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढमाळ कुटुंबाचे अभिनंदन नागरिक व ग्रामस्थ  फोन दोन्ही द्वारे करीत आहेत

200

 

निरा नरसिंहपूर दिनांक :13 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार.

खंडाळा तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील उद्योजक विजय आबुराव ढमाळ त्याची उद्योजक कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सुतार परिवाराच्या वतीने

बाळासाहेब सुतार, मारुती सुतार, पोपट सुतार महेश सुतार, यांच्या हस्ते शाल श्रीफळ व फेटा बांधून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व सुतार बांधव उपस्थित राहून विजय  ढमाळ यांचे अभिनंदन केले

————————————————–

फोटो:- ओळी- पिंपरी बुद्रुक येथे सत्कार स्वीकारत असताना विजय ढमाळ