विजेची समस्या तात्काल निकाली काढा-आमदार कृष्णा गजभे

170

कुरखेडा/राकेश चव्हान प्र

तालुक्यातिल ग्रामिण भागात धान रोवनीचे कामे सुरु आहे पावसाने पाठ फिरविली आहे ज्यांच्या शेतात इंधन विहिरि व इतर साधने आहेत ते इलेक्ट्रिक मोटर पंप द्वारे पाण्याची सोय करित रोपने करित आहेत अद्यापही ग्रामिण भागातील अल्प प्रमाणात रोवनी झाली पर्ह्या ना पाणि देन आवश्यक आहे याच काळात विज वितरण कंपनी द्वारे पुरवठा करन्यात दिरंगाई होत आहे वर्ंवार विज खंडित होते या परिसरात दों तिन पोल्ट्रि फ़ार्म आहेत त्याना पण विज लागत असते या बाबिचि माहिती आमदार गजभे याना होताच त्वरित या भागाचा दौरा करून व्यथित झालेल्या शेतकऱ्यांची समस्या ऐकून घेतली व दूरध्वनीद्वारे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीज समस्या तात्काळ सुरळीत करण्यात यावा असे निर्देश दिले