सिरोंचा तालुक्यात संचाबंदीला शंबर टक्के प्रतिसाद.

120

 

प्रतिनिधी प्रविण तिवाडे

सिरोंचा- दोन दिवसांच्या संचाबंदीला शंबर टक्के प्रतिसाद मिळाला. व्यसाकांणी दिन🔥10 व 11शनिवार व रविवारी आपली दुकाने बंद ठेवुन प्रशासनाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. बाजार सूधा बंद ठेवण्यात आला. हाॅटेल व्यवसायीकांनी सुद्धा हाॅटेल बंद ठेवून प्रशानाच्या आवाहनास ऊतम प्रतिसाद दिला. रस्ते पूर्ण पने थंडवल्याने नागरिक सुद्धा विणा मास कामा निमित्त मोठ्या प्रमाणात बाहेर फिरायला निघताना दिसुन येत नव्हते, बस व खाजगी वाहने नियमाचा पालन करुनच प्रवासी वाहतूक करीत असल्याचे दिसून येत होते. रूग्णालयात व औषदालय हि जिवनाआवशक सेवा वगळता इतर किराणा दुकान भाजीपाला व हाॅटेल व्यवसायीकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन दिवस आपली प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवत शासनाच्या आदेशानुसार तालुक्यात शेकडो दुकाने बंद ठेवण्यात आली, ग्रामीण भागात देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच दोन दिवस आपली प्रतिष्ठाने पूर्णपणे व्यपारीनी बंद ठेवली यास नागरिकांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद दिला हे विशेष बाब आहे.