पारशिवनी तालुकात एकुण १८ हजारांवर लोकांचे लसीकरण करण्यातआले

147

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर
पारशिवनी (ता.प्र.):-पारशिवनी तालुकात लसीचा साठा संपुष्टात आल्याने शनिवारी पारीशवनी कन्हान शहरा सह ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर लसीकरणाची सोयच उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. तर ज्या ठिकाणी लसीचा साठा काही प्रमाणात उपलब्ध होता, तिथे दुपारनंतर साठा संपल्याने लसीकरण बंद करण्यात आल्याचे शनिवारी दिवसभरात दिसून आले. एकंदरीत पार शिवनीत लसीकरणाला प्रतिसाद मिळत असतानाच मुबलक प्रमाणात लसीचा साठाच उपलब्ध नसल्याने लसीकरणाला बाधा येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तर शुक्रवारी पर्यत शहर व ग्रामीण भागातील एकुण १९ केंद्रावर एकूण १७ हजार ९८३ लोकांचे लसीकरण झाले.
दररोज हजारांहून अधिक लसीकरण होत आहे. परंतु आता लसीकरणासाठी नागरिक तयार असताना लसीचा साठाच उपलब्ध नसल्याने पुन्हा एकदा लसीकरणाची टक्केवारी घटत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी ग्रामीण भागातील १९ वर केंद्रांवर म्हणजेच १७हजार ९५३ लोकांचे लसीकरण झाले. यामध्ये आरोग्यसेवक, सह व्याधी व्यक्ती (कोमॉर्बिड) ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स व ४५ वर्षांवरील व्यक्ती अशा १६८७६लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर ११० लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. पारशिवनी शहरातील ग्रिण रुगणालय केंद्रावर एकूण १५ हजार ६६८ लोकांचे लसीकरण झाले. यामध्ये ४३२५ लोकांना लसीचा पहिला डोस, तर ६२६ लोकांना दुसरा डोस देण्यात आला
पारशिवनी तालुकाचे .५प्राथमिक आरोग्य केन्द्र व १२उपकेन्द्र ,१नेहरू दवाखानात व तालुकाचे पाराशीवनी शहरातील ग्रामिणा रूग्णालायअसेएकुण१९केन्द्रान्दरे लाशिकरण चे डो ज देण्यात येत आहे अशी माहीती तालुका वैद्यकिय अधिकारी प्रशांत वाद्य व तालुका कोरोणा विभाग प्रमुख डॉः तारीक अंसारी व ग्रामिणा रुग्णालय चे वैद्यकिय अधिकारी गजानन धुर्वे यांनी दिली .