निधन वार्ता वैरागड येथील महागु दुमाने यांचे वृद्धापकाळाने निधन.

152

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड ; – येथील सती मोहल्ल्यात (ढिवर समाज ) वास्तव्यास असलेले महागु पांडू दुमाने (वय 85 वर्षे) यांचे आज सकाळी 09 वाजताच्या दरम्यान वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.
महागु दुमाने हे येथील मच्छी पालन सेवा सहकारी सोसायटी संस्था अध्यक्ष रोहिदास दुमाने यांचे वडील होते. त्याचप्रमाणे ते मच्छी पालन सोसायटी संस्था येथे 40 वर्ष चपराशी म्हणून कार्य केले. आज दि. 10 एप्रिल रोजी संध्याकाळी काढोली मार्गावर असलेल्या म्हशानभूमीत मोजक्या नागरिकात अंत्य विधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे आणि खूप मोठा परिवार आहे. त्यांचे मनमिळाऊ स्वभाव होता. त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.