ग्रामसेवकाने घेतली तब्बल आठ हजारांची लाच

336

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर

गडचिरोली : गावात बांधून दिलेल्या विहिरींच्या कामाचे ग्रामपंचायतीकडून धनादेश काढून देण्यासाठी कंत्राटदाराशी एक लाख रुपयांचा सौदा करणाऱ्या आणि त्यापैकी आठ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( एसीबी ) पथकाने रंगेहात पकडले . प्रकाश नानाजी पत्रे ( वय ४३ ) असेत्या ग्रामसेवकाचे नाव असून , ते कोरची तालुक्यातील नवरगाव येथे कार्यरत आहे . प्राप्त माहितीनुसार , तक्रारदार कंत्राटदाराने नवरगाव येथे विहिरींचे सौदा काम केले . पण , या कामाचे बिल हजार काढण्यासाठी ग्रामसेवक पत्रे यांनी १ स्वीकारणाऱ्या लाख २० हजार रुपये लाचेची मागणी प्रतिबंधक केली . तडजोडीअंती एक लाख रुपये रंगेहात देण्याचे ठरले . दरम्यान , कंत्राटदाराने गडचिरोलीत लाचलुचपत प्रतिबंधक असे विभागाकडे तक्रार केली . त्यानुसार सापळा लावण्यात आला . ग्रामसेवक पत्रे यांनी एक लाखापैकी पहिला हप्ता तक्रारदार १० हजार रुपये देण्याची मागणी विहिरींचे पंचांसमक्ष केली . बिल दरम्यान , आठ हजार रुपये १ स्वीकारण्यास ते तयार झाले मागणी कंत्राटदाराने आठ हजार रुपये देताच रुपये पत्रे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात कंत्राटदाराने पकडून ताब्यात घेतले . ही कारवाई प्रतिबंधक नगरगाव ग्रामपंचायत कार्यालयातच गुरुवारी ( दि . ८ ) झाली . या कारवाईत सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे हवालदार नथ्थू धोटे , नायक सतीश कत्तीवार , सुधाकर दंडीकेवार , देवेंद्र लोनबले , शिपाई महेश कुकुडकार किशोर ठाकूर , तुळशिराम नवघरे आदींनी सहभाग घेतला . या ग्रामसेवकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून , पुढील तपास सुरू असल्याचे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांनी कळविले.