वरोरा – चिमूर महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करावे याकरिता टायगर ग्रुप च्या वतीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन

0
143

 

प्रतिनिधी/ शुभम पारखी
7218216140
8552850228

आज दि 27/07/2020 रोजी मंगळवारला चंद्रपुर जिल्ह्याचे आपले पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांची भेट नियोजन भवन , जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे घेतली आणि वरोरा -चिमुर महामार्गाचे कासव गतीने सुरु असलेले काम जलदगतीने करावे व वाहतुक सुरळित करावी अशी मागणी टायगर ग्रुप जिल्हा चंद्रपूर च्या वतीने करण्यात आली
यावेळी टायगर ग्रुप जिल्हा प्रमुख अनिलभाऊ जाधव, अक्षयभाऊ बोंदगुलवार (अध्यक्ष) त. मु. स. शेगाव बु, रुपेशभाऊ मांढरे भद्रावती, रवीभाऊ राठोड बल्लारपूर, शुभमभाऊ समुद, तुषार येरमे चंद्रपूर शहर, जीवन गायकवाड, आदित्य शिंगाडे, मोहन गायकवाड आदी जिल्हा भरातून टायगर ग्रुप कार्यकर्ते उपस्थित होते