जोगीसाखरा ग्रामपंचायत रोजगार निर्मिती सह विकासाकडे यशस्वी वाटचाल.

53

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी
जोगीसाखरा – गावाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी सामाजिक परीवर्तन घडावेत गावातील नागरीकाची परस्थिती मजबुत म्हणून ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी कंबर कसून विविध यंत्रणेमार्फत रोजगार निर्मिती सह विकासाकडे यशस्वीरित्या वाटचाल सुरु आहे
आरमोरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत जोगिसखरा जिल्हा एकूण लोकसंख्या दोन हजाराच्या वर असून गेल्या काही वर्षापासून अतिवृष्टी कोरणा यापासून त्यापासून गावातील नागरिक आर्थिक संकटात सापडले होते यासाठी गावाच्या सर्वांगिक विकासासोबतच मजुरांना मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करून रोजगार देण्यासाठी ग्रामपंचायत प्रभारी सरपंच संदीप ठाकुर सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम पंचायत समिती सदस्य वृंदाताई गजभिये व ग्रामपंचायत सदस्य यांनी विकास आराखडा तयार करून आमदार धर्मरावबाबा आत्राम व माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्याकडे विविध विकास कामे मंजूर करुन ग्रामपंचायत हद्दीतील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यास पाठपुरावा करण्या संदभात मागणी केली होती यावरून सांगून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जोगी साखरा गावासाठी थंड पाण्याचे वॉटर फिल्टर सह विकास कामे मंजूर करून दिले तसेच माजी आमदार आनंदराव गेडाम यानी गावातील पायाभूत सुविधा सिमेंट नाली रस्ते पुलिये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करुण कामे मार्गी लावले आहेत
नरेगा मार्फत कामे मंजुर करुण मजगी भातखातर नहराचे खोदकाम तलाव खोलीकरण मजबुतीकरणातुन विकासासोबत सत्तत एकराशे मजुरांना रोजगार उपलब्ध करुण शेतीला जोडधंदा म्हणुन बागायती उत्पन घेण्यास शेतकऱ्यांना प्रोसाहन पर्यावरण संवर्धन व जतन हि कामाची गरज आहे पर्यावरण असंतुलनामुळे आज विविध समस्या निर्माण झाल्या आहेत याबाबत जागृती करुण पावसाच्या दिवसांत वृक्ष लागवड करुन समृद्ध संतुलित गाव यासोबत पर्यावरण रक्षण वृक्ष संवर्धन उजा बचत विज बचत इंधन बचत बायोगॅस योजना यशस्वीपणे राबविण्यास सुरुवात महीला ना कसे अधिक रोजगारासाठी बळकट करता येईल याकरिता अगरबत्ती प्रकल्प सुरू करण्यात भर देण्याकडे कल तसेच गावात पाणी टंचाई निवारणार्थ पहीलेच नियोजन करुण पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करुण ग्रामपंचायत यशस्वी वाटचाल करीत असल्याने
जेकामे चाळीस वर्षांत झाले नाही ते आज नवनिर्वाचित प्रभारी सरपंच संदिप ठाकुर यांच्या प्रशासनाने दोन महीण्यात कामे केली असल्यामुळे त्यांची प्रेरना ईतर सरपंचांनी घेण्याची गरज आहे
त्याच्या कामाच्या धडाकेबाज कामगिरीने नागरीक खुष आहेत.