वृत्तपत्र विक्रेते दौलत वरेकर यांचे पुत्र सौंदर्य वरेकर दहावी शालांत परीक्षेत ९३.२०% घवघवीत यश

162

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपर मधील वृत्तपत्र विक्रेते दौलत वरेकर यांचा सुपुत्र कु. सौंदर्य दौलत वरेकर यानी शालांत परिक्षा दहावी मध्ये ९३.२०% गुण मिळवत घवघवीतपणे यश संपादित केले.त्याच्या या कामगिरी साठी घाटकोपर वृत्तपत्र सेना/संघ/युवा/समितीच्या वतीने घाटकोपर वृत्तपत्र विक्रेते सेनेचे अध्यक्ष व माजी उपविभाग प्रमुख प्रकाश वाणी उपाध्यक्ष सचिन भागे,प्रकाश गिलबिले,नितीन गंभीर. युनूस पटेल, दिपक गवली,दिपक पवार, नितीन रेणुसे यांच्या वतीने अभिनंदन करत पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या व तुम्हा पिता-पूत्राचा अभिमान आहे असे वृत्तपत्र विक्रेते समितीच्या वतीने म्हटल आहे.