विज बिलाचे व्याज माफ करा BRSP जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांची मागणी

132

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस च्या माध्यमातून मा. सहाय्यक अभियंता साहेब विज वितरण केंद्र घुग्घुस यांना निवेदन देण्यात आले की कोरोना च्या काळात सर्व गावातील नागरिकांना खुप मोठा त्रास सहन करावा लागला आहे कि कोरोना काळात नागरिकांना बरोबर काम धंदा मिळत नसल्याने किंवा वारंवार लॉकडाऊन होत असल्याने काम धंदे बंद असल्याने त्यांना वाढत्या विज बिल भरण्या करिता खुप मोठी अडचण निर्माण होत आहे आणि विज बिलाचे थकबाकी व त्यावरील लागले व्याज आणखी मोठी समस्या एकिकडे जनतेकडे काम नाही व बिलाचे व्याज तरी महाराष्ट्रा विज वितरण सहाय्यक अभियंता साहेब यांना अशी विनंती करण्यात आली की कोरोना काळात जे वाढलेल्या विज बिलाचे व्याज दर कमी करुण ते व्याज माफ करण्यात यावे जने करुन गोर गरिब नागरिकांना विज भरणा करिता अडचण निर्माण होणार नाही आणि राज्य सरकारचे थकबाकी सुध्दा हातभार लागेल. अशी मागणी बहुजन रिपब्लिकन *सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस शहर अध्यक्ष शरद पाईकराव यांनी केली*
*निवेदन सादर करतांना घुग्घुस शहर अध्यक्ष शरद मल्हारी पाईकराव घुग्घुस* *शहर उपाध्यक्षा मायाताई सांड्रावार महासचिव अशोक आसमपल्लिवार घुग्घुस सचिव जगदीश मारबते घुग्घुस युवा आघाडी अध्यक्ष ईश्वर बेले युवा आघाडी उपाध्यक्ष दीपक दीप अमराई वार्ड नं 1 अध्यक्ष इरफान पठाण अमराई वार्ड नं 1 उपाध्यक्ष करण कांळबांधे वार्ड नं 6 अध्यक्ष अशोक भगत, सचिन माहुरे दत्ता वाघमारे सदानंद ढोरके, व समस्त BRSP घुग्घुस टिम उपस्थित होती