सिआरपिएफ ने साजरा केला८२वा स्थापना दिवस

116

 

धानोरा/भाविकदास करमनकर
धानोरा येथिल सिआरपिएफ ने शारिरिक अंतर ठेवत स्थापना दिवस साजरा केला यावेळि ११३ वाहिनिच्या जवानानि केलेल्या उल्लेखनिक कार्याबद्दल पदक देउन सन्मिनित करण्यात आले यावेळि कमांडंट श्रि जि डि पंढरिनाथ यांनि जवानाच्या संपुर्ण परिवाराला शुभेच्छा दिला यासोबतच पुस्तके भेट दिलेत वृक्षारोपणहि करण्यात आले यावेळी जवान व अधिकारि उपस्थित होते