Home शैक्षणिक धानोरा येथिल मुलिनि दहाविच्या परिक्षेत मारली बाजी

धानोरा येथिल मुलिनि दहाविच्या परिक्षेत मारली बाजी

153

धानोरा/भाविकदास करमनकर
फेब्रुवारि मार्च महिण्यात घेण्यात आलेल्या दहाविच्या परिक्षेत धानोरातिल मुलिनि याहिवर्षि बाजि मारलि यामध्ये प्रियदर्शनि विद्यालय धानोरा येथिल विद्यार्थिनि कु श्रृति महेश चिमुरकर हिला ९१.६०% गुण घेऊन धानोरा तालुक्यात प्रथम आलि तर मंथन गावतुरे ९०%गुण तर प्राचि सिताराम बडोले ८९.९०% गुण देवयानि मेश्राम ८४ .३०% गुण आचल खोब्रागडे हिला८१% गुण घेतले तर धानोरा तालुक्यातिल जय पेरसापेन हायस्कुल माळंदा येथिल विद्यार्थांनि प्राविण्य मिळवत शाळेचा १००% निकाल लागला असुन शाळेचे नाव रोषण केले सर्व विद्यार्थाचे शाळेतिल मुख्याध्यापक व शिक्षकांनि स्वागत केले

Previous articleमारेगावच्या कोविड सेन्टरमधून पॉझिटीव्ह रुग्ण पळाला…
Next articleसिआरपिएफ ने साजरा केला८२वा स्थापना दिवस